Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

शनिच्या उत्तर गोलार्धातील भाग सुर्यप्रकाशात


Main News

वाशिंग्टन, दि. ३ (पीसीबी) – नासाच्या कॅसिनी अवकाशयानाने घेतलेल्या छायाचित्रानुसार शनिच्या उत्तर भागात मोठ्या प्रमानात सुर्यप्रकाश पडत असल्याचे दिसून आले. कडी असलेल्या या ग्रहाचा उत्तर भाग सुर्यप्रकाशात न्हाऊन निघतो आहे. २०१६ मध्ये १२ लाख किलोमीटर अंतरावरुन घेतलेल्या छायाचित्रात अष्ट्कोनावर जेट प्रवाह दिसुन येत आहे. त्यामुळे शनिचा हा भाग प्रकाशित झालेला दिसतो. जिथे ढग खाली आलेले आहेत अशा ठीकानी अंधार आहे. शनिवरील ञ्रुतुमानाचा फायदा घेऊन कॅसिनी यानाने अनुकूल अवस्थेत छायाचीत्र टिपली आहेत. उत्तर अर्धगोलार्धात उन्हाळा असल्याने तेथे सूर्यप्रकाश जास्त दिसून आला आहे.

शनिच्या कड्यांच्या प्रतालात ५१ अंशावर काही कडी सुर्यप्रकाशाच्या भागात दिसतात. कॅसिनी यानाने विस्तृत कोनाच्या कॅमेऱ्यातून ९ सप्टेबर २०१६ रोजी छायाचीत्र घेतले होते. त्यात स्पेक्ट्रल फिल्टरमुळे ७२८ नॅनोमीटर तरंग लांबीचे अवतरक्त किरण कॅमेऱ्यात प्रवेश करु शकतात.     

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin