Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

मगरीसोबत सेल्फी घेण्याचे वेड महिलेचा चांगलेला भोवले


Main News

थांयलँड, दि. २ (पीसीबी) – सेल्फी काढण्याच्या मोहापाई अनेकांनी जीव मगावल्याचे वृत्त आपण वृत्तपत्रामधून ऐकले असेल. काही जणांनी समूद्रच्या कडेला काढत असतांना लाटेमध्ये वाहून गेले, डोंगरावर सेल्फी काढत असतांना तोलू जावून कोसळला अशा प्रकारच्या अनेक घटना ऐकल्या असतील. सेल्फी घेणे काही वाईट नाही पण प्रसंग, वेळ पाहून सेल्फी घेतले जाणे याचे भान लोकांना कधी येईल? अशाच प्रकारची घटना थायलँडमध्ये खाओ ये राष्ट्रीय उद्यनात घडली आहे.

या महिलेने चक्क मगरी सोबत सेल्फी काढण्याचे धाडस केले पण हे प्रकरण तिच्या जीवाशी आले आहे. मगरीने चक्क तिच्या पायाला चावा घेतला आहे.

थायलँडमधल्या खाओ ये राष्ट्रीय उद्यानात  मगरीसोबत मुरियल बेनेटुलिएर नावाच्या महिलेने फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मगरीसोबत सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतू शकतो हे माहित असून सुद्धा या महिलेने नकोइतके धाडस केले. यातच तिचा पाय घसरला आणि मगरीने तिच्यावर हल्ला केला. मगरीने तिच्या पायाचा चावा घेतला तसेच अनेक गंभीर दुखापती तिला झाल्या. या महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानात ठिकठिकाणी सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत पण असे असताना या महिलेने निष्काळजीपणा केला असे अधिका-यांनी सांगितले.

" >" >

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin