Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

सैबेरियाच्या गोठवणाऱ्या थंडीत प्रवास करणारी निधी तिवारी ठरली पहिली भारतीय महिला


Main News

सैबेरिया, दि.२ (पीसबी) – सैबेरियाच्या कडाक्याच्या थंडीत रोज जगण्यासाठी मानसांची धडपड सुरु असते. उणे १०-१५ अंश सेल्शिअस तापमानाच्या वार्ता तर सोडाच पण येथे थंडीतही पारा उणे ५० अंश सेल्शिअसच्याही खाली असतो. अशा कडाक्याच्या थंडीत १३ दिवस प्रवास करणारी निधी तिवारी ही पहिली भारतीय महीला ठरली आहे. सैबेरीयाच्या याकुत्स्क् गावातून तिने आपल्या साहसी प्रवासाला सुरुवात केली.

साहसी प्रवास करणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये निधी तिवारी हीचे नाव गणले जाऊ लागले. सैबेरियातल्या अत्यंत कडाक्याच्या थंड प्रदेशात एकटीने प्रवास केला. हा प्रवास सोपा नव्हता. कारण येथे जीवन मरणाचा प्रश्न होता. येथे प्रत्येक गावातील तापमान उणे ५० अंश सेल्शिअसच्या खाली होते. रात्रीचे तर सोडाच पण दिवसाही दाट धुके असायचे की काहीच दिसायचे नाही. त्यातच रस्त्यावर बर्फ असायचा आणि निसरडे रस्ते होते. एक ही छोटीशी चूक मृत्यूला कवटाळनी घातल्यागत होते. निधीने अकराव्या वर्षी हिमालय सर केला होता.        

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin