Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

लंडनमध्ये हवेतून मिळवतात पाणी


Main News

लंडन, दि. (पीसीबी) - नैसर्गिक साधनसंपत्ती कितीही विपूल प्रमाणात दिसत असली तरी तिचे प्रमाणही अखेर मर्यादितच आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचाही संयमानेच उपभोग घ्यावा, असे आपल्याकडे अगदी उपनिषदांच्या काळापासूनच बजावून सांगितले आले आहे.

गोड्या पाण्याची टंचाई जगातील अनेक देशांमध्ये आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी शुद्ध करून घेण्यासारखे काही उपाय योजले जातात. मोरोक्कोच्या वाळवंटात तर चक् हवेतून पाणी मिळवले जाते. तिथे हवेतील आर्द्रता एकत्रित करून त्यापासून पाणी मिळवण्याचे तंत्र शोधण्यात आले आहे.

या तंत्रामुळे तेथील सहा गावांना पाणी मिळत आहे. तेथील ओसाड टेकड्यांवर धुके, हवेतील आर्द्रता पकडण्यासाठी विशिष्ट यंत्रे बसवली आहेत. मोरोक्कोच्या या परिसरात समुद्रावर वर्षातील सहा महिने धुके पसरलेले असते. या धुक्याला अशी यंत्रे सहजपणे पाण्यात रूपांतरीत करतात. जाळ्यात पकडलेल्या धुक्याचे, आर्द्रतेचे कण एका पाईपमधून ठिकठिकाणी बनवलेल्या छोट्या विहिरींमध्ये सोडले जातात. तिथे त्यांना थंड करताच त्यांचे पाण्यात रूपांतर होते. ते पाणी शुद्ध करून चारशेपेक्षाही अधिक लोकांना पुरवले जात आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin