Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

ग्रीसच्या राजदुताची पत्नीच्या प्रियकराकडून हत्या


Main News

रिओ दी जिनेरो, दि. ३१ (पीसीबी) - आणखी एका देशाच्या राजदुताची हत्या झाली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नीच्या प्रियकरानेच राजदुताची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ब्राझीलमधील ग्रीसचा राजदूत या हत्याकांडात बळी पडला आहे. हा राजदूत सोमवारपासून बेपत्ता होता. सुट्टीनिमित्त बाहेर गेलेले हे राजदूत परतलेच नव्हते.

 

मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर, राजदुताच्या पत्नीनेच तिच्या बॉयफ्रेण्डच्या मदतीने काटा काढल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. अधिक तपास केल्यानंतर राजदुताच्या पत्नीने हत्या केल्याचे कबूल केले आहे, से पोलिसांनी सांगितले. मात्र स्वत:चे रक्षण करताना पतीचा मृत्यू झाला, असा दावा पत्नीने केला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin