Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

सेरेना विल्यम आणि रेडिटचा सह-संस्थापक अॅलेक्सिस यांचा साखरपुडा


Main News

न्यूयॉर्क, दि. ३० (पीसीबी) - जगप्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि रेडिट या सोशल मिडिया वेबसाइटचे सह-संस्थापक अॅलेक्सिस ओहानियन हे दोघे लवकरच विावहाच्या बेडीमध्ये अटकणार आहेत.त्यांच्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे सेरेनाने रेडिटवरच जाहीर नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

अॅलेक्सिस ओहानियनने देखील आपल्या फेसबुक पेजवरुन ही घोषणा केली. ‘तिने हो म्हटलेअसे सांगत अॅलेक्सिसने सेरेनाची रेडिट पोस्ट शेअर केली आहे. सेरेना विल्यम्स आणि अॅलेक्सिस हे दोघे गेल्या एक वर्षापासून एकमेकांना भेटत आहेत. सेरेना ही ३५ वर्षांची आहे तर अॅलेक्सिस ३३ वर्षांचा. अॅलेक्सिसचे रेडिट अकाउंट मिस्टर नथिंग या नावाने आहे. त्याने आपला साखरपुडा झाल्याची घोषणा करताना सेरेनाला फ्युचर मिसेस नथिंग असे म्हटले आहे.

सेरेना विल्यम्स ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू समजली जाते. तिने आतापर्यंत सात वेळा विम्बलनडन जिंकले आहे तर तिच्या नावावर २२ ग्रॅंड स्लॅम मालिका आहेत. ग्रॅंड स्लॅम सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा रॉजर फेडररचा रेकॉर्ड तिने मागे टाकला आहे. अमेरिकन ओपनमध्ये तिने आपला ३०८ वा सामना जिंकून हा विक्रम रचला आहे. लग्नाची तारिख अद्याप जाहीर झाली नाही.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin