Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

चीनमधील जगातील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी खुला


Main News

चीन, दि. ३० (पीसीबी) – चीनच्या नावावर अनेक विश्वविक्रम असल्याचे आपण ऐकले आहेत. पण तुम्हाला अश्चार्य वाचेल आपण अशा प्रकारची कल्पना सुध्दा तुम्ही केली नसले अशा प्रकाचा पुल चिनमध्ये बनविण्यात आला आहे. काचेच्या पुलानंतर चीनमध्ये आता सगळ्यात उंच पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हा पूल दोन प्रांताना जोडणार आहे. जमीनीपासून हजार ८५४ फूट उंचीवर बंधण्यात आला आहे. याचे वर्णन करायचे झाल्यास धुक्यात हरवलेला आणि आकाशाला कवेत घेऊ पाहणारा असा जगातील सर्वांत उंच पूल चीनमध्ये बांधण्यात आला आहे.  आज (गुरुवारी) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

बेईपानजियांग पूल म्हणून हा पूल ओळखण्यात येतो. युनाना आणि गीझू या दोन प्रांतांना जोडणारा हा पूल आहे. या दोन्ही ठिकाणी पूर्वी पोहचण्यास चार तासांहूनही अधिक वेळ लागायचा पण आता आता हे अंतर फक्त एक तासात चालक पार करू शकरणार आहे.

या पुलाची लांबी एक हजार ३४१ मीटर आहे. त्यामुळे आता जगातील सर्वात उंच पुलाच्या यादीत या पुलाचा सामावेश झाला आहे. चीनमध्ये अनेक उंच पूल आहेत. सप्टेंबरमध्ये चीनमध्ये जगातील पहिला उंच काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. या काचेच्या पुलावर चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केली होती. पण, फक्त दोन दिवसांत सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल बंद करण्यात आला होता.

 

" >

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin