Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

अमेरिकेने पाकिस्तानातील दोन नेत्यांना जागतिक दहशतवादी केले घोषीत


Main News

वॉशिंगटन, दि. ३० (पीसीबी) - पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा अर्थात एलईटी या संघटनेच्या दोन उच्चपदस्थ नेत्यांना अमेरिकेने ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले असून संघटनेच्या विद्यार्थी शाखेवर र्निबध लागू केले आहेत. २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या या दहशतवादी संघटनेभोवती अशारीतीने फास आवळण्यात आला आहे.

अमेरिकेच्या अर्थ खात्याने मोहम्मद सरवर आणि शाहीद महमूद यांना जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे. लष्करचे हे दोन्ही नेते सध्या पाकिस्तानात वास्तव्याला आहेत.

लोकांची भरती करण्यासाठी आणि युवकांचे संघटनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एलईटीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत काम करणाऱ्या ‘अल- मुहम्मदिया स्टुडंट्स’ या विद्यार्थी शाखेला परराष्ट्र खात्याने दहशतवादी संघटना जाहीर केले आहे. लष्कर-ए-तोयबाला अमेरिकेने डिसेंबर २००१ मध्येच दहशतवादी संघटना घोषित केले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin