Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

फेक बातमीच्या आधारे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची अणुहल्ल्याची धमकी


Main News

इस्लामाबाद, दि. २९ (पीसीबी) -  पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ सोशल मिडीयावरील एका बनावट बातमीच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी चक्क इस्त्रायलला अप्रत्यक्षपणे अणुहल्ल्याची धमकीही दिली.

त्याचे झाले असे, इस्त्रायलने इस्लामाबादला सिरीया प्रकरणी हस्तक्षेप केल्यास अणुहल्याची धमकी दिल्याची बातमी सोशल मिडीयावर व्हायरल होत होती. पाकीस्तान मंत्र्यानी त्या बातमीची विश्वासार्हता न तपासता घाई करत तात्काळ त्यावर प्रतिक्रीया नोंदवली.त्यानी २४ डिसेंबरला ट्विट केल  की इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यानी पाकिस्तानच्या सिरीयाबाबतच्या भूमीकेच्या पार्श्वभूमीवर अण्वस्त्र हल्याची धमकी दिली आहे. इस्त्रायल हे विसरला आहे की पाकीस्तानही एक अणुसंपन्न देश आहे.

फेक बातमी AWDnews.com च्या हवाल्याने चालवली गेली होती. जर पाकिस्तानात सीरियात सैन्य पाठवले तर आम्ही पाकिस्तानला अणवस्त्र हल्ला करुन नष्ट करु, असे इस्त्रायलचे संरक्षणमंत्री म्हणालेPimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin