Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


आता फक्त अंगठा दाखवून पेमेंट करता येणार


Main News

मुंबई, दि. २८ (पीसीबी) - डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहे. त्याचा एक भाग म्हणून कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने आज (दि.२८) एक मोठे पाऊल उचलले जात आहे.

सरकारकडून आज (दि.२८) एक नवे मोबाईल ॲप लाँच करण्यात येत आहे. ज्याद्वारे कुठेही केवळ अंगठा दाखवून पेमेंट करता येणार आहे. त्यासाठी केवळ तुमचा आधारक्रमांक बँक खात्याशी जोडावा लागेल. त्यानंतर स्मार्टफोन अथवा बायोमेट्रीक मशिनच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकणार आहेत.

या नव्या अॅपला यूआयडी, आयडीएफसी बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एनपीसीआयने विकसित केले आहे.

हे अॅप वापरासाठी दुकानदार आणि ग्राहकाला आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करणे गरजेचे असून, गूगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध असणार आहे.

 

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin