Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


अपकमिंग 'आयफोन ८' सारखा दिसणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच


Main News

मुंबई, दि. २५ (पीसीबी) - अपकमिंग 'आयफोन ८' सारखा दिसणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच नुकताच झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारतात ऑनर ८ स्मार्टफोन लाँच करणारी कंपनी वावेने चीनमध्ये 'आयफोन ८' सारखा दिसणारा  स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 

ऑनर मॅजिक असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा फोन दिसायला एकमद आकर्षक आहे. या फोनची किंमत जवळपास 36 हजार रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन भरातात केव्हा लाँच होणार याबाबत काहीही समजू शकलेले नाही. 

'ऑनर मॅजिक'चे बेस्ट फिचर्स
५.०६ इंची २के एमोलेड डिस्प्ले, कर्व्ड डिजाइन आणि  ३D ग्लास कर्व्ड,  अँड्रॉइड ६.० मार्शमैलो ओएस, २.३ GHz के ऑक्टा-कोर वावे कीरीन ९५० प्रोसेसर, ४ जीबी रॅम ,६४ जीबी इंटरनल स्टोरेज , १२मेगापिक्सलचा ड्यूएल बॅक कॅमेरा ,८ मेगापिक्सलटा फ्रंट कॅमेरा, २९०० mAh क्षमतेची बॅटरी आदी ऑनर मॅजिक’चे बेस्ट फिचर्स देण्यात आले आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin