Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


सॅमसंग गॅलक्सी ‘एस ८’मध्ये ६ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज?


Main News

 – सॅमसंगच्या गॅलक्सी ‘एस ७’ च्या घवघवीत यशानंतर ‘एस ८’ हा हायटेक फिचर्सचा फोन बाजारात येणार आहे. मात्र या फोनची आतापासूनच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

फेब्रुवारीत बार्सीलोनामध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये सॅमसंगकडून या फोनबाबत खुलासा केला जाण्याची शक्यता आहे. आयफोनमध्ये देण्यात आलेल्या ‘सीसी’या व्हॉईस असिस्टेंटप्रमाणे ‘एस ८’ मध्येही फीचर देण्यात असल्याचे बोलले जात आहे. 

‘एस ८’ मध्ये ६ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज, एस ८ मध्ये ६ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज असण्याची शक्यता आहे. तर यामध्ये ऑप्टीकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि हायटेक फीचर्सचा कॅमेरा असेल. ड्युअल स्क्रीन असू शकते. एका स्क्रीनची साईज ५.७ इंच तर दुसऱ्या स्क्रीनची साईज ६.२ इंच असेल. शिवाय ‘एस ७’ पेक्षा जास्त दमदार फीचर्स यामध्ये देण्यात येणार आहे.

यापूर्वी सॅमसंगने एस ७ आणि ७ एज हे फोन लाँच केले होते. या महागड्या किंमतीच्या फोनला ग्राहकांनी चांगली पसंती दिल्याचे चित्र आहे.

सॅमसंग गॅलक्सी एस ७ चे फीचर्स- ५.१ इंचाचा सुपर AMLOED डिस्प्ले स्क्रीन, ऑलवेज ऑन डिस्प्ले, वेळ आणि कॅलेंडर पाहता येणार, क्विन अक्सेस कंटेंट टेक्नॉलॉजी, १.६ GHz Erynos ८८९० ऑक्टाकोअर प्रोसेसर, ४ GB रॅम, १२ मेगापिक्सेल रेअर, ५ मेगापिक्सेलचा सेल्फी (फ्रंट) कॅमेरा, ड्यूएल एलईडी फ्लॅश, ३२ GB मेमरी (मायक्रो SD कार्ड स्लॉट), पूर्णपणे वॉटरप्रूफ स्मार्टफोन (IP६८ सर्टिफिकेट) ३०००mAh बॅटरी, वायरलेस चार्चिंग, सॅमसंग गॅलक्सी S7 Edge चे फीचर्स, ५.५ इंचाचा सुपर AMLOED डिस्प्ले स्क्रीन, ऑलवेज ऑन डिस्प्ले, वेळ आणि कॅलेंडर पाहता येणार, क्विक अॅक्सेस कंटेंट टेक्नॉलॉजी, १.६GHz Exynos 8890 ऑक्टाकोअर प्रोसेसर, ४GB रॅम, १२ मेगापिक्सेल रेअर, ५ मेगापिक्सेलचा सेल्फी (फ्रंट) कॅमेरा, ड्यूएल एलईडी फ्लॅश, ३६००mAh बॅटरी, वायरलेस चार्चिंग आधी यामध्ये सॅमसंग गॅलक्सी एच ७ मध्ये असणार आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin