Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


‘वनप्लस ३ टी’ स्मार्टफोनचे २ डिसेंबरला भारतात लाँचिंग


Main News

मुंबई – वनप्लस कंपनीच्या फ्लेगशिप स्मार्टफोनने ‘वनप्लस ३’ या आपल्या स्मार्टफोनमध्ये नाविण्यापूर्ण बदल करत ‘वनप्लस ३ टी’ हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला होता. 

या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर आणि फ्रंट कॅमेरा यावर कंपनीने अधिक भर दिला आहे. कंपनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्यास अमेरिका आणि युरोपच्या बाजापेठेला पहिली पसंती दिली होती. त्यानंतर हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची तारीख पक्की करण्यात आली आहे. 

‘वनप्लस ३ टी’ आणि ‘वनप्लस ३ टी’ या दोन स्मार्टफोनमध्ये तुलना केल्यास नवीन स्मार्टफोनचा प्रोसेसर अधिक असल्याचे दिसते. स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसरचा वापर या स्मार्टफोनमध्ये करण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोन ‘वनप्लस ३ टी’ ६४ जीबी आणि १२८ स्टोरेजसह उपलब्ध आहे.  तर ‘वनप्लस ३ टी’ केवळ ६४ स्टोरेजसह उपलब्ध आहे. 

नव्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने प्रोसेसरसह कॅमेरावर अधिक भर दिला असून या स्मार्टफोच्या कॅमेऱ्याचे रिझॉलेशन दुप्पट असल्याचे दिसते. ‘वनप्लस ३ टी’ मध्ये १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर वनप्लस ३ मध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ‘वनप्लस ३ टी’ ३४०० एमएएएच बॅटरी असून ‘वनप्लस ३ टी’ मध्ये ३००० एमएएच बॅटरी उपलब्ध असून या स्मार्टफोन डॅश चार्ज फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin