Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


मोबाईलची बॅटरी अधिक वेळ टिकण्यासाठी काही टिप्स्


Main News

- आपल्या दैनंदिन वापरात स्मार्ट फोन हा महत्वाचा घटक झाला आहे. इंटरनेटचा अधिक वापर केला असता मोबाईलची बॅटरी लवकर कमी होत असल्याचे आपल्यला जाणवते. स्मार्ट फोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही टिप्स देत आहेत. त्याचे पालन केल्यास आपण बॅटरी अधिक वेळ वापरू शकतो.  
 

ब्राइटनेस कमी ठेवा
स्मार्ट फोनचा नेहमी ब्राइटनेस कमी ठेवा. जेणेकरुन त्याचा डोळ्याला त्रास होणार नाही आणि बॅटरी वाचण्यासही मदत होइल. (ब्राइटनेस कमी करण्यसाठी > Settings > Display > Brightness level) ऑटो ब्राइटनेस या फिचरला ऑफ करुन बॅटरी वाचवली जाईल.
 
१५ सेंकद ऐवढ्या टाईमवर मोबाईल स्क्रिन ऑफ होण्याची वेळ ठेवा. साधारण प्रत्येकाच्या मोबाइलची स्क्रिन ऑफचा टाईम हा ३० सेंकद किंव्हा त्यापेक्षा अधिक असतो.
 
मोबईलमध्ये असणारे अॅप किती बॅटरी वापरतात हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे अनावश्यक अॅप काढून टाका. त्याचप्रमाणे Settings > Battery मध्ये पाहिल्यास कोणता अॅप किती बॅटरी वापरतो हे समजते. जो अॅप बॅटरी जास्त बापरतो त्या अॅपचा वापर कमी करा.
 
फोनची बॅटरी कमी होत असल्यास बॅटरी सेव्ह मोड ऑन करावा. काही स्मार्ट फोनमध्ये पावर सेव्ह हे फिचर असते ते ऑन कराव. एंड्रॉइडच्या लॉलीपॉप स्मार्टफोनमध्ये हे फिचर इनबिल्ट आहे. (Settings > Battery > Battery Saver)
 
स्मार्ट फोनमध्ये दोन प्रकारचे डिस्प्ले असतात. LCD आणि AMOLED.   यामधील AMOLED अतिरिक्र बॅटरी वापरतो. जर आपल्या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले असेल(सॅमसंगच्या प्रत्येक एंड्रॉइड मध्ये राहतो) त्यावेळी आपल्या मोबाईलचा वालपेपर हा डार्क अथवा ब्लॅक वापरा. जेणेकरुन बॅटरी अधिक प्रमाणात वापरता येइल.
 
सर्वात म्हत्वाचे - आपण एखाद्या कामात किव्हा मिंटीग मध्ये असेल त्यावेळी आपला मोबाईल व्हायब्रेट मोड वर ठेवतो. पण व्हायब्रेट मोड वर असल्यास मोबईलची बॅटरी अधिक प्रमाणात वापरली जाते. अशा वेळी आपला मोबईल सायलंट (मौन) करा. Dial pad tones, Screen locking sounds, Touch sounds हे फिचर देखिल सायलंस(मौन) ठेवा. आपली बॅटरी नक्कीच सेव्ह होण्यास मदत होइल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin