Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


आयफोन ७ भारतात झाला लाँच


Main News

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) - भारतीय बाजारात अॅपल आयफोन ७ आणि ७ प्लस शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी सात वाजता लॉन्च झाला. या बहुप्रतिक्षीत आणि सातव्या जनेरेशनसाठी विना ऑडिओ जॅक असलेला लेटेस्ट आयफोनसोबत ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस १०, अॅल वॉच सीरीज २ आणि एअरपॉड्स इयर बड्ससोबत एकूण ५ गेम चेंजर प्रॉडक्ट्स बाजारात उतरवले आहेत.

या लाँचिंगकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. पण सर्वाधिक उत्सुकता आयफोन ७ ची होती. उल्लेखनीय म्हणजे अॅपल वॉचमध्ये यूजरला पोकेमॅन गो गेम खेळण्याचाही आनंद लुटता येणार आहे. या खास इव्हेंटमध्ये अॅपलसाठी बनवण्यात आलेला सुपर मारियो रन गेम देखील लॉन्च करण्यात आला आहे.

आयफोन ७ ची प्री-ऑर्डर बुकिंग ९ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. ऑर्डर केलेल्या ग्राहकांना आयफोन ऑक्टोबरपर्यंत डिलिव्हर होईल. भारतातीय बाजारात आयफोन याच महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin