Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


व्हॉटसअॅपचे स्नॅपचॅटप्रमाणे नवे फीचर


Main News

- व्हॉटसअॅपने आपले नवे फीचर अॅड केले आहे. या नव्या फीचरमुळे आता व्हॉटसअॅपवरुन फोटो आणि व्हिडिओ पाठवताना त्यामध्ये टेक्स्टही वापरता येणार आहे. व्हॉटसअॅपचे हे नवे फीचर स्नॅपचॅटप्रमाणेच आहे. व्हॉटसअॅपचे हे नवे फीचर अॅड्राइडवरच उपलब्ध असून लवकरच iOS वरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

व्हॉटसअॅपने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या फीचरमुळे व्हॉटसअॅपच्या कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना, त्यावर टेक्ट किंवा स्माईलीही वापरता येणार आहे. विशेष म्हणजे, स्मार्टफोनमध्ये पहिल्यापासूनच असलेल्या फोटोंनाही टेक्स्ट किंवा स्माईली देता येणार आहे. याशिवाय व्हॉटसअॅपने व्हिडिओ बनवताना त्यात झूम इनचाही पर्याय दिला आहे.

व्हॉटसअॅपची मालकी असलेल्या फेसबुकनेही ऑगस्टमध्ये इंस्टाग्रामवर स्नॅपचॅटशी मिळतेजुळते ‘माय स्टोरी’ हे नवे फीचर उपलब्ध करुन दिले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin