Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


सॅमसंगचा गॅलेक्सी C९ स्मार्टफोन लाँच होणार


Main News

इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने मध्यमवर्गीय ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करत गॅलेक्सी C९ स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी चालवली आहे. शाओमी, वनप्लससारख्या मोबाईल कंपन्यानी आपले कमी किंमतीतील स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी सॅमसंग हा मोबाईल बाजारात आणत असल्याचे बोलले जात आहे.

या स्मार्टफोनच्या अंतुतु बेंचमार्कचा स्क्रीनशॉट लीक झाला आहेत. या स्क्रीनशॉटमधून सॅमसंग गॅलेक्सी C९ चे फीचर्स काय असतील हे समोर आले आहे.

 सॅमसंग गॅलेक्सी C९ चे फीचर्स -
ऑपरेटिंग सिस्टीम - अँड्रॉईड ६.० मार्शमेलो
रॅम - ६ जीबी
डिस्प्ले - १९२०X१०८० पिक्सेल हाय एचडी डिस्प्ले
प्रोसेसर - क्वालकोम ६५२
कॅमेरा - १६ मेगापिक्सेल (फ्रंट आणि रिअर)
मेमरी - ६४ जीबी

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin