Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


आता ट्विटरही गुगलच्या ताब्यात?


Main News

- मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर लवकरच विकली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही टेक कंपन्यांशी बोलणीही सुरु असल्याचेही वृत्त आहे. सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार ट्विटरची गुगल आणि क्लाऊड कॉम्प्यूटिंगमधील सेल्सफोर्स कंपनीशी चर्चा सुरु आहेत.

 सध्या ट्विटरच्या अक्टिव्ह युजर्सची संख्या ३१३ दशलक्ष आहे. विक्रीच्या बातमीनंतर ट्विटरच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. ट्विटरच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कंपनी सोडल्यानंतर विक्रीसंबंधी चर्चा सुरु करण्यात आली आहे.

 दोन वर्षांपूर्वी जॅक डोरसे यांनी ट्विटरच्या सीईओपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर सतत कंपनीच्या उत्पन्नात घट झाल्याने ट्विटरने विक्रीसाठी चर्चा सुरु केली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin