Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


सेल्फी घेताना स्मार्टफोन सांभाळा, नाहीतर...


Main News

- वारंवार मोबाईल फोन बदलण किंवा फोन खराब का होतात याबाबतची माहिती नुकतीच एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. सेल्फी काढताना अनेकदा मोबाइल पडतात. त्यामुळे एकतर स्क्रिन खराब होते अथवा तुटते. त्यामुळेच नवे स्मार्टफोन खरेदी केले जातात.

 नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ५० टक्क्यांहून अधिक लोकांकडून स्मार्टफोनच्या खरेदीनंतर आठ महिन्यात स्क्रिन खराब होतात अथवा तुटतात. सर्वेक्षणात मागील एक वर्षात दुरुस्तीसाठी आलेल्या ४ हजारहून अधिक स्मार्टफोनच्या खराब होण्याची कारण शोधली गेली. हे सर्वेक्षण गॅजेट अॅण्ड इलेट्रॉनिक्स सुरक्षा कंपनी ‘ऑनसाइटगो’द्वारे करण्यात आल.

 सर्वेक्षणानुसार, सेल्फी घेताना फोन खाली पडून सर्वाधिक फोन खराब झाल्याचं समोर आल आहे. यामध्ये ५८ टक्के महिलांचे मोबाईल असल्याचे समजते. त्यामुळेच महिला बऱ्याचदा मोबाईल बदलतात.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin