Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


मोटो ई३ पॉवरवर ७००० पर्यंत सूट, ३२ जीबी एसडी कार्ड मोफत!


Main News

- मोटोरोलानं भारतात आपला नवा स्मार्टफोन मोटो ई३ पॉवर लाँच केला. हा स्मार्टफोन ऑनलॉईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असून याची किंमत ७९९९ रुपये  आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगसोबतच कंपनीन फ्लिपकार्टच्या साथीन बऱ्याच ऑफरही दिल्या आहेत.

 या स्मार्टफोनवर देण्यात आलेली सगळ्यात महत्वाची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. तब्बल ७००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर असणार आहे. तसच यासोबत No cost EMI असणार आहे. तसंच ५९९  रुपयांच ३२ जीबी सॅनडिस्क मायक्रोएसडी कार्ड मोफत मिळणार आहे. जर तुम्ही एसबीआयच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डन पेमेंट केल तर ८००  रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जाईल. 

 या स्मार्टफोनमध्ये 5 इंच एचडी 720×1280 पिक्सल डिस्प्ले आहे. यामध्ये 1 गीगाहर्त्झ मीडियाटेक क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आलं असून त्यात 2 जीबी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. तर १२८  जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.

 या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच अँड्रॉईड  ६.० मार्शमेलो सिस्टमवर आधारित आहे. तसेच यात ड्युल सिम सपोर्ट आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin