Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


जगातला पहिला फोन ८ जीबी रॅम असणारा आसुसचा सुपर फोन मार्केटमध्ये


Main News

लास वेगास, दि. (पीसीबी)  - स्मार्टफोन निर्माती कंपनी 'आसुस'ने  झेनफोन एआरहा तब्बल जीबी रॅम असणारा फोन प्रदर्शीत केला आहे. जीबी रॅम असणारा हा जगातला पहिला फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. लास वेगासमध्ये आयोजित CES २०१७ या कार्यक्रमात कंपनीने हा फोन प्रदर्शित केला आहे.

 या फोनला पहिल्यांदाच ऑग्युमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीचा सपोर्ट देण्यात आला आहे. अर्थातच गुगलच्या टँगो आणिडे ड्रीमया प्रकारांना सपोर्ट करणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

या फोनमध्ये  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर,  ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी, तसेच . इंच आकारमानाचा आणि क्युएचडी क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. हे मॉडेल अँड्रॉईडच्या . नोगट प्रणालीवर चालणारे आहे.  सोनी IMX३१८ चा  २३   मेगापिक्सल्स  क्षमतेचा मुख्य कॅमेरा फोनमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय मागील बाजूस फिशआय लेन्स असणारा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या किंमतीबाबत तसेच भारतात हा फोन कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.    

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin