Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


फ्लिपकार्टला दिवसाकाठी १४ लाखांचा तोटा सहन करते


Main News

दि. (पीसीबी) – नवे ग्राहक जोडण्यासाटी गेल्या वर्षीभरामध्ये  फ्लिपकार्टने मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.  त्यामुळे कंपनीचा सध्या खुप मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या ऑनलाईन रिटेल मार्केटमध्ये फ्लिपकार्टची स्पर्धा अमेरिकेची दिग्गज कंपनी ऍमेझॉनसोबत आहे. मागील आर्थिक वर्षात फ्लिपकार्टचा महसूल वाढून १५ हजार ४०३ कोटींवर पोहोचला होता. सध्या कंपनीला फ्लिपकार्डला दिवसाकाठी १४ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.

२०१५-१६ या आर्थिक वर्षात फ्लिपकार्टच्या महसूल वाढीचा वेग मंदावला आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात फ्लिपकार्टचे महसूली उत्पन्न १० हजार २४५ कोटी रुपये होते. २०१५-१६ मध्ये फ्लिपकार्टचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च १२४ टक्क्यांनी वाढून हजार ८८० कोटी रुपयांवर पोहोचला. तर कंपनीचा जाहिरातींवरील खर्च दुपटीने वाढून हजार १०० कोटींवर गेला. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने फ्लिपकार्ट कंपनीच्या तोट्यात वाढ झाली.

या वर्षाच्या सुरुवातीला फ्लिपकार्टने तोटा कमी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. फ्लिपकार्ट आता पुन्हा एकदा नफ्यात आहे, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. बंगळुरूस्थित फ्लिपकार्ट कंपनीने २०१५ मध्ये समभागांच्या माध्यमातून १५ अब्ज डॉलर मिळवले होते. ‘आम्ही २०१८ च्या आर्थिक वर्षात वेगाने प्रगती करत प्रवेश करु इच्छित आहोत. २०१७ मध्ये कंपनीच्या तोट्यात घट होईल,’ असा दावा कंपनीचे

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin