Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


देशात ९५ कोटी लोक इंटरनेट वापरापासून वंचित


Main News

दि. ३० (पीसीबी) – इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत देश २०१६ साली अमेरिकेला मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमाकांचा देश बनला असला तरी असोचेम आणि डिलॉइट यांनी परवा संयुक्तपणे प्रसुध्द केलेल्या अहवालात या सत्याची दुसरी बाजू उघड होत आहे. देशामध्ये सध्या तब्बल ९५ कोटी लोक आजही इंटरनेट पासून वंचित आहेत. या संदर्भात नुकताच अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

यासाठी अनेक घटक, जसे की, पायाभूत सुविधांचा अभाव, १६०० हून अधिक बोली आणि भाषा, स्थानिकीकरणाचा अभाव, खासगी क्षेत्राकडून ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याबाबत झालेले अपुरे प्रयत्न, सायबर गुन्हेगारीची भीती . जबाबदार आहेत. फेसबुकवर टाकलेल्या पोस्टना लाइक करणे आणि व्हॉट्सअॅपवर एकाचे संदेश दुसऱ्याला फॉर्वर्ड करणे म्हणजे डिजिटल इन्क्लुजन किंवा समावेशकता नाही. इंटरनेट वापरणाऱ्या ३५ कोटींपैकी किती लोक इंटरनेटचा बॅंकिंग आणि अन्य सेवा मिळवण्यासाठी, मालाची खरेदी विक्री किंवा अन्य व्यवहारांसाठी वापर करतात हा आकडा काढला तर तो फारच कमी भरेल. इंटरनेटच्या अपुऱ्या सुविधांमुळे कॅशलेस किंवा लेस कॅश समाज निर्मितीचे स्वप्न दिवास्वप्नच राहू शकते. -कॉमर्स क्षेत्रात झपाट्याने पुढे आलेल्या कंपन्यांच्या वार्षिक वृद्धीदरात या वर्षी मंदी येण्याचे तसेच अनेक स्टार्ट-अप कंपन्यांना गाशा गुंडाळावा लागण्यामागचे एक कारण म्हणजे इंटरनेट प्रसाराचा आणि त्याच्या सर्वांगीण वापराचा अपुरा वेग असल्याचे दिसते.

अर्थात भारतात इंटरनेटच्या सद्यस्थितीवर

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin