Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


साप्ताहिक राशिभविष्य


Main News

मेष -

मंगळ व गुरूशिवाय उद्यापासून शुक्राची कृपादृष्टी राहील. तृतीयातील चंद्रामुळे आनंद मिळेल. वैभवात भरभराट येईल. काही प्रमाणात आळसही राहील. अपत्यसुख मिळेल. नवीन कार्य करण्याच्या संधी मिळतील. बुधचार आणि गुरुवारी एखादे वादविवाद होण्याची शक्यता आहे.


नोकरी व व्यवसाय - नोकरीत प्रगती. व्यवसायात वृद्धी, नवसंपर्क होतील. 

शिक्षण - अपूर्ण कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. शिक्षणात अव्वल. 

आरोग्य - पायात वेदना होतील. फुप्फुसासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. 

प्रेम - सहकाऱ्यांशी माधुर्यपूर्ण संबंध, नवे मित्र मिळतील. वैवाहिक संबंध चांगले राहील. 

व्रत - गोविंद नारायण वासुदेवचा जप करावा.

वृषभ 

द्वितीयातील चंद्राच्या कृपेने उत्पन्न चांगले राहील. अनिश्चितता संपेल. वादग्रस्त प्रकरणे संपुष्टात येतील व कौटुंबिक सुख मिळेल. एकही काम बिघडण्याची शक्यता नाही. प्रतिष्ठितांच्या भेटीगाठी होतील. गुप्त शत्रूंकडून उत्पन्न अडचणी दूर करण्यात यशस्वी व्हाल.


नोकरी व व्यवसाय - अधिकाऱ्यांना प्रसन्न ठेवाल, व्यापारात प्रगती होईल. 

शिक्षण - वर्गात यश मिळू शकते. शिक्षणात अग्रेसर राहाल. 

आरोग्य - डोकेदुखी व तणावाचा त्रास होऊ शकतो. पोटदुखी राहील. 

प्रेम - सहकाऱ्यासोबतचा तणाव संपेल. वैवाहिक संबंधात प्रगल्भता येईल. 

व्रत - रामनामाचा १०८ वेळा जप करा.

मिथुन -

नवांशातील गुरूची कृपा आणि चंद्राचे गोचर असल्याने रास प्रबळ आहे. धार्मिक कार्यातील रुचीसोबतच धनप्राप्तीही होईल. विरोधकांची ताकद कमी होईल. बुध व गुरुवार चांगले जातील. उर्वरित दिवस सामान्यापेक्षा चांगलेच राहतील. जुने कर्ज परत मिळू शकेल.


नोकरी व व्यवसाय - व्यावसायिक प्रवासाचा याेग. नोकरीत लक्ष्यप्राप्ती होईल. 

शिक्षण - प्रकल्प यशस्वी ठरतील. मित्रांची मदत मिळेल. शिक्षक प्रसन्न राहतील. 

आरोग्य - दातदुखी व तळहातासंबंधी समस्या उत्पन्न होतील. जास्त झोप येईल. 

प्रेम - सहकाऱ्यांशी किरकोळ वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवन सामान्य राहील. 

व्रत - शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा

कर्क -

द्वादशातील चंद्रामुळे आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी येतील. बुधवारपासून स्थिती पुन्हा सुधारेल. लगबगीचा स्वभाव तोट्याचा ठरू शकतो. संपर्कांचा फायदा होऊ शकणार नाही. स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आठवड्यात शुभवार्ता कानी पडतील.


नोकरी व व्यवसाय - व्यवसाय ठीक. नोकरीत अपेक्षेपेक्षा जास्त काम. 

शिक्षण - शिक्षणासोबतच अन्य उपक्रमांतही पुढे राहाल. यश मिळेल. 

आरोग्य - पोट व कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. 

प्रेम - सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. वैवाहिक माधुर्य कायम राहील. 

व्रत - राधाकृष्णाचे दर्शन घ्या.

सिंह 

भरपूर कामे असतील आणि उत्पन्नही चांगलेच राहील. प्रत्येक कार्यात यश मिळेल. आठवड्याच्या मध्यात द्वादशातील चंद्रामुळे काही अडचणी येऊ शकतात. परंतु गुरुवारपासून पुन्हा यश मिळू लागेल. आठवड्यात प्रसन्नत देणाऱ्या बातम्या कानी पडतील.


नोकरी व व्यवसाय - कर्मचाऱ्यांच्या अडचणी संपतील. कामगिरी चांगली. 

शिक्षण - शिक्षणासोबतच ध्यान, योग व ज्योतिषात रुची वाढेल. 

आरोग्य - गुप्त अडचणी येऊ शकतात. जुने आजार पुन्हा उद््भवू शकतील. 

प्रेम - रुसलेल्या जोडीदाराची मनधरणी यशस्वी होईल. वैवाहिक आयुष्य सुखी. 

व्रत - हनुमानासमोर सुंदरकांडाचे वाचन करा.

कन्या -

कनिष्ठ शुक्र राशीतून बाहेर पडेल. उत्पन्न सुधारेल. गुप्त शत्रूंपासून मुक्ती मिळेल. वैभवात वाढ व योजना यशस्वी होतील. या आठवड्यात मित्रांची मदत मिळेल. संपर्कांचा फायदा होईल. मंगळ व राहूमुळे विनाकारण वादाची स्थिती ओढावू शकते. सावध राहा.


नोकरी व व्यवसाय - अनोळखींपासून सतर्क. अधिकारी कडक वागतील. 

शिक्षण - योजना यशस्वी ठरतील. लक्ष्यप्राप्तीत यश मिळू शकते. 

आरोग्य - त्वचा व कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. मूत्रविकाराची शक्यता. 

प्रेम - सहकाऱ्याचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. 

व्रत - शनिवारी पिंपळाच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावा.

तूळ -

राशीचा स्वामी शुक्राचा उद्या प्रवेश होत असल्याने रास प्रबळ ठरेल. सुख व वैभवप्राप्ती होईल. आनंदवार्ता कानी पडतील. तणाव संपुष्टात येईल. सर्वत्र विजयप्राप्तीसोबतच धार्मिक कार्यांशी जुडण्याची संधी प्राप्त होईल. गुरुवार, शुक्रवारी मोठे काम पार पडेल.


नोकरी व व्यवसाय - व्यापारात वृद्धी होईल. नोकरीत इतरांकडून कामाची स्तुती. 

शिक्षण - वर्गात चांगली कामगिरी करण्यात यश. उद्योजकता वाढीस लागेल. 

आरोग्य - पोट व कंबरदुखीचा त्रास.त्वचेसंबंधी समस्या उद््भवू शकतात. 

प्रेम - सहकाऱ्यांची मदत, नव मित्रे मिळतील. वैवाहिक आयुष्य सुखकारक असेल. 

व्रत - महालक्ष्मीला कमळ किंवा सुगंधित फूल अर्पण करा.

वृश्चिक-

अष्टमातील चंद्रामुळे उत्पन्नात अडचणी येतील. दररोज पहाटेच्या वेळी निराशेचा भाव वरचढ ठरेल. नंतर स्थिती सामान्य होत जाईल. बुधवारपासून उत्पादनांतही सुधारणा दिसेल. प्रशासनाविरोधात राग येईल. बाहेरचे खानपान जास्त होईल. त्यामुळे अडचण होऊ शकते.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin