Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


''व्हेन्कोब'' तर्फे पुण्यात अन्न सुरक्षा कार्यक्रम


Main News

पुणे, दि. २४ (पीसीबी) - ''व्हेन्कोब'' तर्फे  होलसेलमध्ये विकल्या जाणाऱ्या चिकणची गुणवत्ता वाढविण्या याविषयी दुकानदारांना मार्गदर्शन करण्यात आले.

पुण्यातील मार्कटयार्ड येथे झालेल्या या सुरक्षा कार्यक्रमात एस.एन.डी.टी महाविद्यालयाच्या शिक्षिका देवश्री. एन. वैद्य यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किरकोळ विक्रेते, दुकानात काम करणारे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वैद्या या अनेक वर्षापासून ''पोल्ट्रीवर'' संशोधन करत आहेत. त्यांनी तयार केलेल्या  पध्दती बद्दल चिकन विक्रेत्याला  माहिती दिली. सुरक्षा कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यावसायिकाला ''व्हेन्कोब'' तर्फे  एक किट देण्यात आले. या किटमुळे चिकनची गुणवत्ता सुधारु शकते. दुकानात गुणवत्ता राखली जाऊ शकते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin