Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे नाशिक येथे प्रशिक्षण


Main News

पुणे, दि. २२ (पीसीबी) – महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) नीलेश गटणे यांनी राज्यातील मानव संसाधन, कामगार आणि जनसंपर्क संवर्गातील सर्व उपव्यवस्थापक श्रेणीपर्यन्तच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक आणि  प्रशिक्षण सुरक्षा केंद्र एकलहरे, नाशिक येथे घेण्यात आले.

या बैठकीत प्रशासकीय कामकाज जलद गतीने व सुलभ व्हावे, दैनंदिन कामकाजातील अडचणी दूर व्हाव्यात, संगणक प्रणालीमध्ये कामे वेळेंत व्हावीत, कामात पारदर्शिपणा असावा, कर्मचार्‍यांना कंपनीकडून मिळणार्‍या सुविधा विनाविलंब मिळाव्यात इत्यादिवर भर देण्यात आले. विजेसारख्या अतिमहत्वाच्या क्षेत्रात अधिकारी व कर्मचारी काम करीत असल्याने त्याची मनोभावना सतत प्रेरित ठेऊन तो ग्राहकांना चांगल्या प्रतीची सेवा देईल यासाठी या प्रशिक्षणात तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर व्याख्यान व कार्यशाळांही घेण्यात आल्या. 

दोन दिवसांच्या या प्रशिक्षण व आढावा सत्रामध्ये निवृत्त सहसचिव वसंत चौधरी यांचे शिस्तभंग कारवाई या विषयावर, तर सायन्स्‌ऑफ थॉटस्‌अँड इमोशन्स या विषयावर श्रीमती अश्विनी मोने, मेडिक्लेम पॉलीसी संदर्भात पंकज परदेशी तसेच फायनान्शियल लिटरसी या विषयावर शैलेश चंदेल यांचे व्याख्यान झाले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin