Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यातील बिबवेवाडीत कार्पेट गोदामाला भीषण आग


Main News

पुणे, दि. ३० (पीसीबी) - पुण्यातील बिबवेवाडीतील कार्पेट गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान सध्या आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

बिबवेवाडीतील आई माता मंदिराजवळ असणाऱ्या कार्पेट गोदामाला सकाळच्या सुमारास आग लागली आहे. कार्पेटचे गोदाम असल्याने ही आग लगेच पसरली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कार्पेटच्या गोदामाजवळ रहिवासी इमारती आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचे आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांसमोर आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin