Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यात २५ लाखांच्या नव्या नोटा जप्त


Main News

पुणे, दि. २९ (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करून पाचशे आणि २ हजार रुपयांची नवीन नोट चलनात आणली. चलनबंदीच्या या निर्णयामुळे देशातील नागरिकांना फार मोठ्या चलन तुडवड्याला सामना करावा लागत असल्याचे चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे मोठ्याप्रमाणावर नव्या नोटा जप्त ही केल्या जात आहेत. 

अशाच एका कारवाईत पोलिसांनी पुण्यात २५ लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाराणासीहून आलेल्या दोघांना रेल्वे गाडीतून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २५ लाख रुपये मुल्य असलेल्या नव्या नोटा जप्त केले आहेत. ही माहिती आयकर विभागाला कळवण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin