Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी


Main News

पुणे, दि. २४ (पीसीबी) - पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी शहर काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. काँग्रेस नेते मोहन जोशी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली.
 
त्यांच्या या घोषणेला पन्नास दिवस पूर्ण होत आली. परंतु अद्यापही एटीएम आणि बँकासमोरील रांगा कमी होण्याचे चित्र दिसत नसल्याचे जोशी यांनी सांगितले. सामान्य जनता नोटाबंदीच्या त्रासामुळे भरडली जात आहे. परंतु बडे उद्योगपती आणि श्रीमंत लोक अद्यापही मजेत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
गेल्या काही दिवसांमध्ये एटीएमच्या रांगेत अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी  पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin