Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

ऊर्से टोलनाक्यावर टायर फुटल्याने ट्रक पलटी; चार जखमी

Main News

तळेगाव, दि. २१ (पीसीबी) - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने पलटी झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटांची वाहतूक करणारा ट्रक (एमएच ०६, एसी ९४१७) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. ट्रक भरधाव असताना उर्से टोलनाक्याजवळ आल्यानंतर पाठीमागील टायर फुटून पलटी झाला. त्यात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin