Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

भीमाशंकरजवळ भाविकांच्या बसला अपघात; २ ठार

Main News

पुणे, दि. १२ (पीसीबी) - भीमाशंकर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेवून परतताना भाविकांच्या एका खाजगी बसला झालेल्या भीषण अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला. तर ३६ भाविक जखमी झाले आहेत. भीमाशंकरजवळील पोखरी घाटात शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

या घाटातील एका वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याने हा अपघात झाला. दरम्यान, जखमींना घोडेगाव, मंचर आणि पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे सर्व भाविक ओदीशामधील असल्याची माहिती मिळत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin