Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

शिरुरमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची हत्या

Main News

शिरुर, दि. ७ (पीसीबी) - पुण्यातील शिरुरमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
 
शिरुर मधील रामलिंग येथे राहणाऱ्या सीताराम घावटे यांने पत्नी रुपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा साडीने गळा आवळून खून केला. हत्येनंतर त्याने पत्नी रुपालीचा मृतदेह १० किमी दूर एका शेतात टाकून दिला. रुपालीचा मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली.
 
दरम्यान, रुपालीचा पती आरोपी सीताराम घावटे याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिरुर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin