Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

नेरे-मारूंजीतील संत तुकाराम सोसायटीची निवडणूक बिनविरोध

Main News

हिंजवडी, दि. ५ (पीसीबी) – नेरे-मारुंजी येथील संत तुकाराम विविध विकास सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. मगन जाधव, संपत जाधव, राजाभाऊ जाधव, नीलेश जाधव, बबनराव पायगुडे यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी परिश्रम घेतले. 
 
नवनिर्वाचित सदस्य पुढीलप्रमाणे: जनार्धन पायगुडे, दत्तात्रय गाढवे, बाळू जाधव, जालिंदर जाधव, हिरामण जाधव, राजू कदम, बाबाजी जाधव, सागर जाधव, हाबाजी गायकवाड, प्रकाश बुचडे, छाया शिंदे, सविता जाधव.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin