Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-वर दोन वाहतूक पोलिसांना उडवले

Main News

पुणे, दि. ३ (पीसीबी) -  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर लेन कटिंग आणि ओव्हर स्पीडची कारवाई करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना महिला चालकाने उडवले. रेखा शहा असे महिला चालकाचे नाव असून तिला लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
मळवलीजवळ ही घटना घडली. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. मुंबईवरुन पुण्याला येताना रेखा शहा या भरधाव वेगात स्विफ्ट डिझायर कार चालवीत होत्या. यावेळी त्यांच्या गाडीचा नंबर घ्यायला पुढे आलेल्या पोलिसांना उडवले. त्यानंतर विरुद्ध दिशेला जाऊन अन्य एका कारला धडक दिली. पोलिसांनी रेखा शाह यांना ताब्यात घेतले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin