Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज-पुणे ग्रामीण

निमगावसावा येथे ‘जुन्नर प्रीमियर लीग’ टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Main News

जुन्नर, दि. २९ (पीसीबी) – विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यातील निमगावसावा येथे ‘जुन्नर प्रीमियर लीग’(जेपीएल) या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत निमगावसावा येथील क्रिकेट मैदानावर होईल.  या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या संघाला रोख ७५ हजार रुपये आणि पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण ३ लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच आकर्षक चषक व इतरही वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या मानकरी खेळाडूसाठी हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी बक्षीस ठेवण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी तुषार डुकरे ९७६६४५९०२६ शरद बोदगे ९९७५६६०९२२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin