Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे आझम पानसरे, संदिप बेलसरे यांचा सत्कार


Main News

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानिमित्ताने माजी महापौर आझम पानसरे आणि संदिप बेलसरे यांचा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.
 
यावेळी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ पिंपरी -चिंचवड शहराध्यक्ष धनंजय बुडूख, कार्याध्यक्ष पवन वैद्य, मुकूंद कुलकर्णी, सतीश आचार्य, अरविंद खुळगे, पळशीकर, दिक्षित आदी उपस्थित होते.   

पानसरे यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पध्दत पाहून आणि शहराच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया पानसरे यांनी दिली होती. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.   
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin