Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


मासुळकर कॉलनीत भाजपच्या वीणा सोनवलकरांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड


Main News

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी वीणा सोनवलकर यांच्या मासुळकर कॉलनीतील जनसंपर्क कार्यालयाची मंगळवारी (दि. १०) पहाटे तोडफोड केल्याचे समोर आले आहे. याबाबत सोनवलकर यांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दिली आहे.

वीणा सोनवलकर प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांनी मासुळकर कॉलनीतील रसरंग स्वीटमार्टजवळ जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाची मंगळवारी पहाटे अज्ञतांनी तोडफोड केली. कार्यालयाच्या दरवाजावर सिमेंटचे ब्लॉक मारले. याबाबत सोनवलकर यांनी पिंपरी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. 




Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin