Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


आझम पानसरेंच्या सहकाऱ्यांचाही भाजपमध्ये प्रवेश


Main News

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीतील त्यांच्या सहकाऱ्यांनीही सोमवारी (दि. ९) पक्षात प्रवेश केला. भाजपच्या खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी, माजी उपसभापती गोविंद भोसले, मंडळाच सदस्य शिरीष जाधव, राष्ट्रवादीच्या गोवा निरीक्षक ज्योती शिंदे, लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष बाबा भोईर, माजी नगरसेवक विजय लांडे, शैलेश मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नबील पानसरे, झिशान सय्यद, सतीश बारहाथे, संतोष खेडेकर, दिक्षा मोरे, सचिन जाधव, शरद मिश्रा, शरीफ शेख, मल्लेश रेड्डी, आरीफ शेख, शाहरूख शेख, पालेखान इराणी, साईनाथ माहुरी, गणेश तापकीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin