Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


नोटाबंदीविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पिंपरीत वेगवेगळी आंदोलने


Main News

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – नोटाबंदीविरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन वेगवेगळी स्वतंत्र आंदोलने करण्यात आली. 

राष्ट्रवादीचे आंदोलन शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनात महापौर शकुंतला धराडे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती डब्बू आसवाणी, अतुल शितोळे, नाना काटे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

काँग्रेसचे आंदोलन शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनात नगरसेवक कैलास कदम, सरचिटणीस सज्जी वर्की, निगार बारस्कर, श्यामला सोनवणे, संग्राम तावडे, नरेंद्र बनसोडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin