Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


भाजप कायदा आघाडीच्या शहर सरचिटणीसपदी अॅड. गिरीधारी अगरवाल


Main News

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या कायदा आघाडी सरचिटणीसपदी खराळवाडी येथील अॅड. गिरीधारी अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

अॅड. अगरवाल यांना कायदा व सामाजिक क्षेत्रातील अनुभव आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी अॅड. अगरवाल यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, भाजप शहर सरचिटणीस प्रमोद निसळ, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आदी उपस्थित होते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin