Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून अण्णा हजारे यांच्या “त्या” आरोपाचा निषेध


Main News

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साखर कारखान्यांच्या विक्रीतून २५ हजार कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपाचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि. ६) निषेध करण्यात आला. 

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अण्णा हजारे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रवक्ते फजल शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, सोशल मीडिया अध्यक्ष विनय शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, विद्यार्थी पदाधिकारी शिवराज मोतीबने, विशाल परदेशी, रोहन जाधव, विपुल नेवासे, अनिकेत पवार, श्रीपाद यादव, ऊमेश काटे, कमलेश ढवळे, अतुल यादव, किरण पाचंग्रे, धैर्यशील धर्मे, तेजस पाटील, निहाल पठाण, प्रविण कराड, बंटी मासाळ, ओमकार शेळके,  विनायक जायभाये,  रोहित कदम, संदीप इंदुलकर, मच्छिंद्र टेंगले ,साजीद मुजावर, राकेश ढिगारे, बाळासाहेब पिल्लेवार आदी उपस्थित होते.       

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin