Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


स्वामी विवेकानंद विचारमंचच्या अध्यक्षपदी सिध्द्नाथ घायवट


Main News

पिपंरी, दि. ३ (पीसीबी) – स्वामी विवेकानंद विचार मंच या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी सिध्दनाथ घायवट यांची निवड करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे संस्थेच्या सचिवपदी प्रा. प्र. द. जामकर, उपाध्यक्षपदी प्रा. पं. उ. वाशीमकर, कोषाध्यक्षपदी संतोष चव्हाण, सहसचिवपदी प्रा. वि. दि. हिवराळे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या प्रसिद्धीप्रमुखाची जबाबदारी दत्तात्रय वाळुंज यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin