Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


सुर्योदय परिवाराच्यावतीने गोर-गरीब नागरिकांना ब्लँकेटचे वाटप


Main News

पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी येथील राष्ट्रसंत सद्‌गुरू डॉ. भय्युजी प्रणित सुर्योदय परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ३१ डिसेंबर रोजी गोर-गरिब व गरजू नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी १०० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
 
सुर्योदय परिवाराने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गोर-गरिब  नागरिकांना ब्लँकेटचे वाटप केले.  पिंपरी रेल्वे स्टेशन, चिंचवड रेल्वे स्टेशन व निगडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी हे वाटप करण्यात आले. तसेच गोर-गरिब नागरिकांचे आशिर्वाद घेऊन सुर्योदय परिवाराने नवीन वर्षाची सुरूवात केली. हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
 
यावेळी प्रविण भोसले, मनोज बोरसे, संजय चौधरी, तुषार साळुंखे, विशाल पवार, बुद्धभूषण गायकवाड, अविनाश पळसकर, सुदर्शन क्षीरसागर, अमोल घुगे, ध्रुव सक्सेना, मधुकर कुरूंद, आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin