Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्या – शैलजा मोरे


Main News

पिंपरी,  दि. २ (पीसीबी) – आकुर्डी रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या शैलजा मोरे यांनी आकुर्डी रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडे केली आहे.

यासंदर्भात  मोरे यांनी रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आकुर्डी रेल्वे स्थानकाला महीन्याला ३० लाखांचे उत्पन्न मिळते. या स्थानकावरून दररोज हजारो प्रवाशी ये-जा करत असतात. मात्र या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन या रेल्वे स्थानकावर अप आणि डाऊन प्लॅटफार्मवर येणाऱ्या गाड्यांचे डिजीटल वेळापत्रकाचे निर्देशांक, पुण्याकडे जाणाऱ्या प्लॅटफार्मवर डिजीटल क्लॉक,  उपचारासाठी लागणारी जीआरपी यंत्रणा तसेच लोणावळा व  मुबंईकडे जाणाऱ्या गाड्यांकरीता प्लॅटफार्मवर एटीव्ही मशीनवर व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin