Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती


Main News

पिंपरी, दि. (पीसीबी) -  नववर्षाच्या पूर्वसंध्येला सामाजिक कार्यकर्ते मनोज वंजारी त्यांच्या सहकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडमधील दारु विक्री करणाऱ्या दुकानांसमोर दारूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती केली. या सर्वांनीदारूमुक्त जीवन कुटुंबाचे संरक्षणहा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन की कुटुंबासोबत असाही संदेश या सामाजिक उपक्रमातून मांडण्यात आला. आपण समाजाला काही तरी देणे लागतो या माणुसकीच्या भावनेतून मनोज वंजारी त्यांच्या मित्रांनी हा उपक्रम राबविला. दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांतील काही महिलांशी चर्चा करून त्यांना आलेल्या कटू अनुभवांचा उलगडाही करण्यात आला. या सामाजिक कार्यात रोहित मोहिते, राहुल जावळकर, आकाश सगर, आदित्य भावसार, अमोल सोनकांबळे, हर्षद शेलार, श्रध्दा सवडेकर, डॉ. मनीषा दनाने, चैतन्य चोरडीया यांनी सहभाग घेतला

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin