Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


काँग्रेस इच्छुकांच्या सोमवारी पिंपरीत मुलाखती


Main News

पिंपरी, दि. १ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांची  सोमवारी (दि. २) मुलाखती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली आहे. पिंपरी येथील कामगार भवनात सकाळी ९ वाजता मुलाखतींना सुरूवात होणार आहे. 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पक्षनिरीक्षक व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, चंद्रकांत छाजेड, शहराध्यक्ष सचिन साठे, संग्राम तावडे, नगरसेवक कैलास कदम, कविचंद भाट, शामला सोनवणे, निगार बारसकर, नरेंद्र बनसोडे, शहाबुद्दीन शेख, विशाल कसबे, लक्ष्मण रुपनर, अशोक मोरे, विष्णु नेवाळे आदी पक्षाचे पदाधिकारी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin