Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


भाजप-राष्ट्रवादीचे ‘पोस्टर वॉर’


Main News

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पोस्टर वॉर होतांना दिसते आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केलेल्या भाजपला पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता हस्तगत करायची आहे. सद्यस्थितीला राष्ट्रवादी वरुध्द भाजप असे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये दिसत आहे. सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने विकासकामे सांगण्यावर भर दिला आहे. मात्र भाजपाने विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादीने कशाप्रकारे भ्रष्ट्रचार केला उकरुन काढण्याचे सत्र भाजपाने चालू ठेवले असल्याचे पोस्टरमधून दिसून येते.

गेल्या काही दिवसात दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. शहरातील होर्डिगद्वारे दोन्ही पक्षांचेपोस्टर वॉरसुरू आहे. त्याचपध्दतीने, सोशल मीडियावरपोस्ट वॉर रंगले आहे. अलीकडेच दोन्ही पक्षांनी टाकलेल्यापोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

त्याद्वारे राष्ट्रवादीच्या गुंडगिरी भ्रष्ट कारभारावर प्रहार करण्याचे काम भाजपने केले आहे. तर, ‘अच्छे दिनसारख्या भुलथापांना जनता बळी पडणार नसल्याचे राष्ट्रवादीकडून पटवून देण्याचे काम करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचीच सत्ता येणार, असा दावा दोन्हीकडून करण्यात येत आहे.

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin