Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


पिंपरीत रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू


Main News

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी येथील रेल्वेचा रुळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

संजय गंगाराम काकडे (वय ३०, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेअकराच्या सुमारास संजय काकडे हा पिंपरी येथील रेल्वे फाटक ओलांडत असताना मुंबईहुन सोलापूरला जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला असून पिंपरी रेल्वे पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin