Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज - पिंपरी


मासुळकर कॉलनीत शुक्रवारी जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन


Main News

पिंपरी, दि.२८ (पिसीबी)- जनकल्याण प्रतिष्ठाण जनकल्याण महिला बचत गटाच्यावतीने शुक्रवारी (दि. ३०) मासुळकर कॉलनीमध्ये जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी, मासुळकर कॉलनीतील पिल्ले ग्राऊंडवर रात्री वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, हिंदी मराठी  गाण्यांचा कार्यक्रमही होणार आहे. त्याचबरोबर एकच मुलगी असलेल्या दाम्पत्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच वैवाहिक जीवनाचे ५० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचाही सत्कार केला जाणार आहे.

जनकल्याण महीला बचत गटाच्या अध्यक्षा अक्षता पाताडे अजय पाताडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्षण जगताप, आमदार महेश लांडगे, लोक लेखासमिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख  एकनाथ पवार, शहर संघटक माउली थोरात, भाजपा सरचिटणीस प्रमोद निसळ, सारंग कामतेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश पिल्ले, सरचिटणीस संजय मंगोडेकर, भाजपच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोकळ, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवि लांडगे आदी उपस्थित राहणार आहेत.

 

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin