Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर सेनाभवनाबाहेर शिवसैनिकांचा कडा पहारा


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – संभाजी ब्रिगेडने शिवसेना भवनावरचे बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र काढून टाकण्याची धमकी दिल्यानंतर शिवसैनिक दादरच्या शिवसेना भवनाजवळ पहारा देत आहेत. शिवसेना भवनाच्या इमारतीवर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्यावर बाळासाहेबांचे मोठे चित्र आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वर असलेल्या बाळासाहेबांच्या चित्रावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. त्यामुळे हे चित्र हटविण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. अन्यथा तो काढून टाकण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा रात्रीच हटवला होता. त्याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर आता शिवसैनिक शिवसेना भवनाजवळ रात्रभर पहारा देत आहेत.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin